October 28, 2025 3:20 PM

views 32

राष्ट्रीय नौवहन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं केंद्रीय बंदर विकास मंत्र्यांच्या हस्ते अनावरण

गुजरातमधे लोथल इथं प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय समुद्री नौकानयन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि संशोधन अहवालाचं प्रकाशन केंद्रीय बंदरं, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरिटाईम वीकच्या दुसऱ्या दिवशी झालं. भारताचा समुद्री नौकानयन क्षेत्रातला हजारो वर्षांचा प्रवास हा फक्त भारताचा नसून सर्व खंडांमधला परस्पर आदर आणि भागीदारीचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. समुद्री नौकानयन वारसा दिनाचं उद्घाटनही सोनोवाल यांनी केलं. लोथलमधलं हे संकुल...

February 19, 2025 9:51 AM

views 29

ब्रह्मपुत्रा नदीवर जलवाहतुकीस उपयुक्त ठरणाऱ्या राष्ट्रीय जलमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन

आसाम मधील जोगीघोपा इथे, ब्रह्मपुत्रा नदीवर अंतर्गत जलवाहतुकीस उपयुक्त ठरणाऱ्या राष्ट्रीय जलमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. भूतानचे अर्थमंत्री लियोंपो नामग्याल दोरजी या कार्यक्रमाला उपस्थित होते.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा टप्पा कार्यान्वित झाल्याबद्दल समाज माध्यमांवरील संदेशातून समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. या प्रदेशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी अंतर्गत जलमार्गांना प्रोत्साहन देण्यासा...