October 25, 2025 8:09 PM

views 496

AI चा वापर करणारा सिंधुदुर्ग देशातला पहिला जिल्हा

प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणारा देशातला पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी  नीती आयोगाचं एक पथक ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात येत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आज ओरोस इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निती आयोगाचं पथक या दौऱ्यात आरोग्य, शिक्षण, संरक्षण आणि कृषी विभागात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने सुरु असलेल्या कामांचा अभ्यास करणार आहे.    सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून क...

June 17, 2025 3:28 PM

views 64

मंत्री नितेश राणे यांनी केली गस्ती नौकेची पाहणी

सागरी सुरक्षेला राज्य सरकारनं नेहमीच प्राधान्य दिलं असून गस्ती नौका या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल आहे, असं मंत्री नितेश राणे म्हणाले. मुंबईमधे भाऊचा धक्का इथं गस्ती नौकेची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं राज्यात ड्रोन टेहळणी सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या यंत्रणेला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन हायस्पीड गस्ती नौका तैनात करण्यात येत आहेत. अशा १५ नौका तैनात करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पाच नौका तैनात करण्यात आल्या आहेत. या नौकांमुळे अवैध मासे...

April 12, 2025 5:22 PM

views 63

कॅटमरान प्रवासी बोटीच्या घटनेप्रकरणी मंत्री नितेश राणे यांचे चौकशीचे आदेश

रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग समुद्राजवळ कॅटमरान प्रवासी बोटीच्या काल झालेल्या घटने प्रकरणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळाने यासाठी त्रिसदस्य चौकशी समिती स्थापन केली असून ती या दुर्घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करून तीन दिवसात राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. अजंठा कंपनीच्या या बोटीची सर्व प्रमाणपत्र निलंबित करत पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घातले आहेत. गेटवे ऑफ इंडिया इथून मांडवा येथे 130 प्रवाशांना घे...

February 18, 2025 8:03 PM

views 56

मत्स्यव्यवसाय विभागाची मुंबईत अंमलबजावणी कक्षाची स्थापना

मत्स्यव्यवसाय विभागानं मुंबईत अंमलबजावणी कक्षाची स्थापना केली आहे. यामुळं राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे परराज्यातल्या मासेमारी नौकांकडून होणारी मासेमारी थांबेल आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात व्यक्त केला. 

January 20, 2025 8:03 PM

views 86

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनारोबर रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले जाणार- नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्याबरोबर रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं. अवैध धंद्यासह ड्रग्जमुक्त जिल्हा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचंही ते म्हणाले.

January 6, 2025 8:04 PM

views 47

रस्ता सुरक्षेत अधिकाऱ्यांनी तडजोड न करता अंमलबजावणी करावी- नितेश राणे

रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी तडजोड न करता अंमलबजावणी केली तरच रस्ता अपघातांचे प्रमाण कमी होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होईल असं, मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश  राणे यांनी म्हटलं आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस  इथं  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय  कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च उद्घाटन  करताना ते बोलत होते.    मुंबई गोवा महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्सची गरज असून, त्यासाठी प्रस्ताव देण्याची सूचना त्यांनी परिवहन कार्यालयाला केली.   या वेळी विना अपघात एस टी बस चालक आणि  ...