June 19, 2025 7:14 PM

views 18

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर सोलापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर आज सोलापुरात  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल संध्याकाळी चित्तमपल्ली यांचं वार्धक्यानं निधन झालं. ते ९४ व्या वर्षांचे होते. आज अक्कलकोट मार्गावरच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्काराच्या वेळी पोलीस दलानं बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. स्थानिक आमदार, वरीष्ठ सरकारी अधिकारी, तसंच साह...

June 19, 2025 2:59 PM

views 69

ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ख्यातनाम वन्य जीव अभ्यासक, पद्मश्री पुरस्कार प्राप्त मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर आज सोलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. चितमपल्ली यांचं काल संध्याकाळी वृध्दापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. जंगल आणि वन्य प्राण्यांवर प्रेम करणारे चितमपल्ली यांना ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखलं जातं.      चितमपल्ली यांनी महाराष्ट्र सरकारच्या वन विभागात ३६ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केली. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यासारख्या वि...