September 16, 2025 4:00 PM

views 173

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होणार

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. 'ऑपरेशन पोलो' या लष्करी कारवाईद्वारे भारतीय सैन्याने हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भागही मुक्त होऊन, भाषेच्या आधारे तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तिसंग्रामदिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होतो.   छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभ परिसरात म...

September 17, 2024 7:08 PM

views 38

सर्व क्षेत्रात मराठवाड्याची प्रगती करणं हेच शासनाचं ध्येय आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाड्यातल्या बेरोजगारी, पाणीटंचाई, यासारख्या समस्या सोडवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून, कृषी, दळणवळण, उद्योग, पायाभुत सुविधा अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची प्रगती करणं हेच शासनाचं ध्येय आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर ते बोलत होते. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये आज ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे, हिंगोली इथं पालकमंत्री अब...