January 28, 2025 1:52 PM

views 16

विकासदर वाढवण्यासाठी देशातल्या संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

केवळ कच्च्या मालाची निर्यात करून विकासाचा वेग वाढणं शक्य नसून विकासदर वाढवण्यासाठी संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. भुवनेश्वर इथे उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा कॉनक्लेव्हच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक सशक्त परिसंस्था निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला आणि उद्योगांना या प्रयत्नात सरकारसोबत सहकार्य करण्याचं आवाहनही केलं.    उत्कर्ष ओदिशा ही ओदिशा सरकारतर्फे आयोजित केलेली एक...

January 28, 2025 9:42 AM

views 20

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘मेक इन ओडिशा’ परिषदेचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचे उद्घाटन होणार आहेत. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे. ओडिशाला पुर्वोदय दृष्टीकोनाचे केंद्र तसेच भारताचे आघाडीचे गुंतवणूक स्थळ आणि औद्योगिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने ओडिशा सरकारने या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेतून राज्याला पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होण्याची आशा आहे. तसंच रोजगार निर्मितीत साडेतीन लाख वाढ रुपयांची वाढ होण्याचा अंद...