December 31, 2024 8:12 PM
48
सहाय्य योजनांचं अनुदान थेट बँक खात्यात वर्ग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचं अनुदान DBT अर्थात थेट लाभ हस्तांतरण पोर्टलद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत सामाजिक न्याय, आदिवासी विभागाच्या पुढील शंभर दिवसांच्या आराखड्याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन आदी योजनांच्या अर्थसाहाय्याचं वितरण या पोर्टल च्या माध्यमातून केलं जाणार आहे. विद...