August 18, 2024 11:03 AM

views 54

चीनमधील चेंगडू इथं सुरू होणाऱ्या ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपसाठी भारताकडून ३९ खेळाडूंचा संघ रवाना

चीनमधील चेंगडू इथं येत्या २० तारखेपासून सुरू होणाऱ्या १५ आणि १७ वर्षांखालील कनिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्य पद बडमिंटन स्पर्धेसाठी भारतानं ३९ खेळाडूंचा संघ पाठवला आहे. १७ वर्षांखालील गटाचं नेतृत्व श्याम बिंडीगणविले तर १५ वर्षांखालील गातच नेतृत्व तन्वी पत्री करणार आहे. गुवाहाटी मधल्या सराव शिबिरानंतर भारतीय संघ काल चेंगडूला रवाना झाला.चीन मध्ये गेल्या वर्षी झालेल्या या अजिंक्य पद स्पर्धेत भारतानं प्रत्येकी एक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं आहे. पुढील वर्षी कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्य पद स्प...