June 23, 2025 7:23 PM

views 21

इराणकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्र रोखल्यानंतर लष्करानं इराणवर हवाई हल्ले केल्याचा इस्रायलचा दावा

इराणकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्र रोखल्यानंतर लष्करानं इराणवर हवाई हल्ले केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. या हवाई हल्ल्यांनी इराणच्या केरमानशाह प्रांतातल्या लष्करी छावण्यांना लक्ष्य केलं असून क्षेपणास्त्र प्रक्षेपण आणि साठवण सुविधांवर हल्ला केला असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. इराणनं देखील क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे इस्रायलवर हल्ले केले आहेत.    इराणच्या संसदेनं जगातील सर्वात महत्त्वाचा तेल आणि वायू वाहतूक मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला आह...

June 19, 2025 8:16 PM

views 28

इराणची आण्विक आणि संहारक क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करण्याचं इस्राइलचं लक्ष

इराणची आण्विक आणि संहारक क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करण्याचं इस्राइलचं लक्ष असल्याचा इशारा इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे. देशाला केलेल्या संबोधनात त्यांनी हा इशारा दिला. तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांना हटवणं हे इस्राइलचं मूळ उद्दिष्ट असल्याचं इस्राइलचे संरक्षण मंत्री इस्राइल कात्झ सांगितलं.    इराणनं इस्राइलमध्ये विविध ठिकाणी हल्ला केला. त्यात एका रुग्णालयाचाही समावेश आहे. या हल्ल्यात १३७ नागरिक जखमी झाल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेनं सांगितलं. हे आंत...