July 31, 2025 1:41 PM

views 39

टपाल कार्यालयांमधे ए पी टी अप्लीकेशन डिजिटल प्रणाली लागू होणार

टपाल विभागातर्फे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ए पी टी अप्लीकेशन ही डिजिटल प्रणाली टपाल कार्यालयांमधे लागू होणार आहे. यामुळे टपाल विभागाचे सर्व व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत.

July 19, 2025 3:21 PM

views 43

टपाल विभागानं पुढील पिढीच्या ए पी टी प्रणालीची अंमलबजावणी करण्याची केली घोषणा

टपाल विभागानं पुढील पिढीच्या ए पी टी प्रणालीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. ए पी टी प्रणालीची रचना सुयोग्य अनुभव, वेगवान सेवा वितरण आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल करण्यात आली आहे.   ही सुधारित प्रणाली दिल्लीच्या टपाल कार्यालयांमध्ये  येत्या सोमवारपासून अंमलात येणार आहे. ही प्रणाली कार्यरत करण्यासाठी दिल्लीमधल्या काही प्रमुख टपाल कार्यालयांमधलं कामकाज सोमवारी जनतेसाठी बंद राहणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्रालयानं दिली आहे.