December 16, 2025 8:38 PM

views 151

U-19 Asia Cup 2025: भारताचा मलेशियावर ३१५ धावांनी विजय

१९ वर्षाखालच्या, आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत झालेल्या सामन्यात भारतानं मलेशियावर ३१५ धावांनी विजय मिळवला. मलेशियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यावर भारतानं निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून ४०८ धावा केल्या. त्यात अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे. त्यानं नाबाद २०९ धावा केल्या. त्यात १७ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. वेदांत त्रिवेदीनं ९०, तर वैभव सूर्यवंशीनं ५० धावांचं योगदान दिलं. मलेशियातर्फे मुहम्मद अक्रमनं पाच गडी बाद केले.   भारताच्या ...

August 20, 2024 7:42 PM

views 63

भारत आणि मलेशियानं धोरणात्मक भागीदारीत वाढ करण्याचा निर्णय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे प्रधानमंत्री दातो सेरी अन्वर बीन इब्राहीम यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर विविध करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. श्रम आणि रोजगार, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधी, डिजिटल तंत्रज्ञान, संस्कृती, पर्यटन, तसंच युवा कल्याण आणि क्रीडा या क्षेत्रांबद्दल हे करार करण्यात आले. सामान्य प्रशासन, प्रशासकीय सुधारणा, आणि परस्पर सहकार्याबाबतही दोन्ही देशात करार करण्यात आले.  भारत आणि मलेशियानं धोरणात्मक भागीदारीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमं...