August 15, 2024 1:39 PM

views 47

भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध देशांच्या नेत्यांनी केलं अभीष्टचिंतन

भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध देशांच्या नेत्यांनी अभीष्टचिंतन केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्रव्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारत अमेरिका संबंध विस्तारत असल्याचं आपल्या शुभेच्छासंदेशात म्हटलं आहे.   इस्राएलने ही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इस्राएलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी हर घर तिरंगा अभियानातही भाग घेतला.     अमेरिकेतही भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असून न्यूयॉर्क शहरात ४ चित्ररथांसह भव्य संचलन होणार आहे. प्रसिद्ध एम्पायर स्टेट इमारतीवर तिरंगी रोषणाई क...

August 15, 2024 1:13 PM

views 50

नवी दिल्लीत प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीतकुमार सेहगल यांच्या हस्ते ध्वजारोहण

७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीतकुमार सेहगल यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या दूरदर्शन भवनात ध्वजारोहण करण्यात आलं.   आकाशवाणीच्या महासंचालक मौशुमी चक्रवर्ती यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या आकाशवाणी परिसरात ध्वजारोहण झालं. आकाशवाणी मुंबईच्या नवीन प्रसारणभवनातही ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला.