January 19, 2025 9:24 AM

views 12

स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ

स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून कायदेशीर सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना मदत होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयामार्फत दूरस्थ पद्धतीने स्वामित्व योजनेंतर्गत सनद वितरणाचा आरंभ करताना ते बोलत होते.   या कार्यक्रमात मुंबईतून राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी उपस्थित होते.देशातील गरीबी कमी कराय...