June 19, 2024 1:39 PM

views 27

आरबीआयची तिसरी जागतिक हॅकेथॉन “HaRBinger 2024″मधे नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

भारतीय रिझर्व्ह बँकेनं तिसरी जागतिक हॅकेथॉन "HaRBinger 2024" चं आयोजित केली असून आज याच्या नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी नोंदणी आणि त्यांचे प्रस्ताव https://app.apixplatform.com/h1/harbinger2024 या संकेतस्थळावर नोंदवावेत असं आवाहन आरबीआयनं केलं आहे.   अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आर्थिक फसवणूक टाळण्याचे विविध उपाय, टोकनवर आधारित व्यवहारात सुलभीकरण आणत ते अधिक सुरक्षित करणं, कोणतेही व्यवहार होत नसलेली बँक खाती ओळखणं आणि खराब झालेल्या नोटा अचूकपणं ओळखणं अशा विविध गोष्टींसाठी अत्या...