January 21, 2025 7:29 PM

views 10

पुण्यात गुईलेंन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण

पुण्यात गुईलेंन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, त्या भागात पथक दाखल होणार आहे. गुईलेंन बॅरे सिंड्रोम हा एक मज्जासंस्थेसंबंधीचा विकार आहे. हा आजार दुर्मिळ असला तरीही धोकादायक नसल्याची माहिती पुणे आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. पुणे शहरातील ६ आणि इतर १६ रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत.   हा आजार संसर्गजन्य नसल्याचं महापालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याची तपासणी करून हा आजार दूषित पाण्यामुळ...