November 28, 2024 7:22 PM

views 42

मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य सरकारच्या ६१ व्या मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिका सादर करायला मुदतवाढ देण्यात आली असून निर्माते २७ डिसेंबर पर्यंत प्रवेशिका सादर करु शकतील असं महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी म्हटलं आहे.   १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत सेन्सॉर झालेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी प्रवेशिका महामंडळाच्या filmcitymumbai.org या संकेतस...