June 29, 2024 9:48 AM

views 76

बनावट सिमचा वापर करून मोबाईल क्रमांकांचं हस्तांतर करण्याला आळा बसणार

'दूरसंचार मोबाईल क्रमांक हस्तांतर नियमन नववी दुरुस्ती २०२४' हा कायदा एक जुलैपासून अमलात येणार आहे. त्या अंतर्गत बनावट सिमचा वापर करून किंवा ते बदलून मोबाईल क्रमांकांचं हस्तांतर करण्याला आळा घालण्यात येणार आहे. युनिक पोर्टिंग कोड किंवा यूपीसी म्हणजे विशेष हस्तांतर क्रमांकासाठीची विनंती नाकारण्याची सुविधा नवीन कायद्याअंतर्गत देण्यात येणार आहे.   तसंच सिम बदलल्यानंतर सात दिवसांच्या आत यूपीसीसाठी विनंती आल्यास तो न देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, नवीन दूरसंचार कायदा २०२३, २६ जूनपासून...