October 20, 2024 6:56 PM

views 37

विधानसभा मतदारसंघासाठी संयंत्रांची पहिल्या टप्प्यातली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी केली जाणारी मतदान संयंत्रांची सरमिसळ प्रक्रिया आज मुंबई आणि बीड शहरात पार पडली. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या  ३६ विधानसभा मतदारसंघासाठी संयंत्रांची पहिल्या टप्प्यातली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी तसंच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली.    बीडमधेही जिल्ह्यातल्या सर्व ६ विधानसभा मतदार संघातल्या मतदान यंत्रांची ...