December 31, 2025 4:27 PM

views 157

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या नामांकन अर्जांची छाननी

महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. या अर्जांच्या छाननीला सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. २ जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.     दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ११ हजार ३९२ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले असून त्यापैकी २ हजार ५१६  अर्ज दाखल झाल्याचं राज...

December 16, 2025 8:58 PM

views 100

महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं युती आणि आघाड्यांसाठी जोरदार चर्चा सुरू

राज्यात महापालिका निवडणुका काल जाहीर झाल्या. मुंबई महापालिका निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध झाली. या पाठोपाठ या निवडणुकांसाठी आता युती, आघाडी करण्यासंदर्भात चर्चांनीही जोर धरला आहे.  राज्यातल्या २९ महानगरपालिकानिवडणुकांमध्ये भाजपा-महायुती विजयी होईल आणि २९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच होतील असा दावा भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला.   जिथे भाजप मजबूत आहे तिथे भाजप आणि जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे शिवसेना निवडणूक लढवेल, असा निर्णय वरिष्ठ स्तराव...