December 17, 2025 7:57 PM

views 42

नगरपरिषदा, नगरपंचायतीसाठी शनिवारी मतदान, रविवारी मतमोजणी

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी शनिवारी मतदान होत आहे आणि रविवारी मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या तसंच मोजणीच्या दिवशी अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी वेळीच उपाय योजना कराव्यात आणि अशा घटना घडल्या तर त्वरित कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.  नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गेले काल आणि आज दूरचित्र संवादाच्या माध्यमातून बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे...

December 2, 2025 8:31 PM

views 496

Maharashtra: नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झालं

दरम्यान राज्यातल्या २२२ नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी आज शांततेत मतदान  झालं. (सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत १७ पूर्णांक ११ शतांश टक्के मतदान झालं आहे.  पालघर जिल्ह्यात डहाणूमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ कायम असल्याने दुबार नाव असलेल्या मतदारांना मतदानापासून रोखलं आहे.  रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यामध्ये मोरा इथल्या मतदान केंद्रावर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाल्याची घटना घडली आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी साडेअकरापर्यंत एकूण ३० पूर्णांक ८९ शतांश टक्के मतदान झालं आहे.  न...