August 23, 2024 3:35 PM

views 49

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेंतर्गत वृक्षारोपण

एक पेड मां के नाम या मोहिमेअंतर्गत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण केलं. राष्ट्रीय उद्यानात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवण्यासंदर्भात त्यांनी बैठक घेतली. तुलसी आणि विहार या तलावांची माहिती घेऊन मुंबईतल्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर उपाय करण्याबाबतही गोयल यांनी सविस्तर चर्चा केली. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड मां के नाम’ ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभ...

July 18, 2024 3:55 PM

views 53

धुळ्यात ‘एक पेड मा के नाम’ आणि ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ अभियानास प्रारंभ

धुळे वनविभागच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड मा के नाम’ आणि ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ अभियानातर्ंगत वनविभाग तसेच रोहयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिसरण पद्धतीने धुळे तालुक्यातील सांजोरी गावात २२ हेक्टरवर वृक्षारोपण कार्यक्रम आज राबवण्यात आला.     या वृक्षलागवडीसाठी मजुरांना ५०० रुपये प्रतिदिन रोजगार मिळणार आहे. यात ३०० रुपये नरेगा आणि २०० रुपये राज्य शासनाकडून देण्यात येईल. या योजनेत सांजोरी गावातील गावकर्‍यांना रोजगाराची एक चांगली संधी असून सांजोरी गावातील ...