August 4, 2026 1:53 PM
31
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं निधन
झालं. ते ९० वर्षांचे होते. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे.