December 26, 2025 2:57 PM

views 37

 दिल्लीतील एअर प्युरिफायरवरचा जीएसटी कमी करण्याची याचिका

   दिल्लीत हवेचा दर्जा  ढासळत असल्यामुळे  एअर प्युरिफायरवरचा जीएसटी कमी करावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं  केंद्र सरकारकडून जबाब मागितला आहे. एअर प्युरिफायरवर सध्या १८ टक्के जीएसटी आकारला जातो. मात्र हे उपकरण गरजेचं झालं असून,  वैद्यकीय उपकरण गणलं जावं आणि त्यावरचा जीएसटी पाच टक्के करावा, असे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी याचिकेत आहे.   या याचिकेवर आज न्यायमूर्ती विकास महाजन आणि विनोद कुमार यांच्या सुट्टीकालीन पीठासमोर सुनावणी झाली. या प्रश्नावर केंद्र सरक...

December 19, 2025 8:19 PM

views 32

दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता एका आठवड्यात सुधारण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश

दिल्ली राजधानी क्षेत्रातल्या हवेची गुणवत्ता एका आठवड्यात सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करायचे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नवी दिल्लीतल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल आज झालेल्या चौथ्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या bhupeराज्यांनी तसंच महानगरपालिकांनी प्रदूषण कमी करण्यासाठी सुचवलेल्या कृती योजनांचा त्यांनी आढावा घेतला. या योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी येत्या जानेवारीपासून दर महिन्याला मंत्रीस्तरीय बैठक घे...