December 14, 2025 4:23 PM

views 38

महायुती सरकार विदर्भाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध – एकनाश शिंदे

वीजनिर्मिती, खनिजसंपत्ती, कृषी, वनसंपत्ती, पर्यटन, वाहतूक आणि लॉजिस्टिक ही विदर्भाची सात मुख्य बलस्थानं असून महायुती सरकार विदर्भाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे म्हणाले. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर देताना ते विधानपरिषदेत  बोलत होते. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागाचं रूपांतर देशाच्या स्टील हबमध्ये करण्याचा आणि मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा निर्धार त...

November 16, 2024 6:43 PM

views 32

कोकण विकास प्राधिकरण निर्माण करत असून विकासासाठी निधी कमी पडू देणार – मुख्यमंत्री

कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण करत असून विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज गुहागर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारसभेत बोलत होते. आपण स्वतःला मुख्यमंत्री नव्हे, तर कॉमन मॅन समजतो असं त्यांनी सांगितलं. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. देशातल्या परकीय गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.   राज्यातल्या सर्वसामान्य माणसाल...