May 14, 2025 12:28 PM

views 41

७८ व्या ‘कान चित्रपट महोत्सवाची’ दिमाखदार सुरूवात

अठ्ठ्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवाला काल फ्रान्स इथं आकर्षक रेड कार्पेट आणि झगमगाटात प्रारंभ झाला. सुप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट डी नीरो यांना काल मानद पाल्ने डी या सम्नानानं गौरवण्यात आलं. भारताचे महान चित्रपट निर्माते सत्यजीत रे यांचा १९७० साली प्रदर्शित झालेला अरण्येर दिन रात्री हा चित्रपट क्लासिक संवर्गात दाखवण्यात येईल, यात सौमित्र चॅटर्जी आणि शर्मिला टागोर यांच्या भूमिका आहेत. भारतीय चित्रपट दिद्गर्शक नीरज घायवान यांचा दुसरा चित्रपट होमबाऊंड ला अनसर्टन रिगार...

April 20, 2025 5:22 PM

views 60

कान चित्रपट महोत्सवासाठी चार मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समधे होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी  'स्थळ', 'स्नो फ्लॉवर','खालिद का शिवाजी' आणि जुनं फर्निचर या  चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.    फ्रान्समध्ये येत्या १४ ते २२ मे २०२५ या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होत आहे.