May 2, 2025 12:59 PM

views 33

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत १५ सुवर्णपदकांसह भारत दुसऱ्या स्थानावर

जॉर्डनमधल्या अम्मान इथं झालेल्या पहिल्या आशियाई १५ आणि १७ वर्षाखालील मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, सहा रौप्य आणि २२ कांस्य पदकांची कमाई करत दुसरं स्थान मिळवलं.