December 30, 2025 1:39 PM

views 140

मुंबईत भांडुप बेस्ट बसच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू, ९ जण जखमी

मुंबईत भांडुप इथं काल रात्री ‘बेस्ट’ च्या गाडीने धडक देऊन झालेल्या अपघातात चार पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले. बस चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.    भांडुप बस दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांप्रति त्यांनी सह वेदना व्यक्त केली आहे.    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भांडुप बस दुर्घटनेत झालेल्या जीवित हानीबद्दल शोक व्यक्त केला असून, दुर्घटनेत...

December 10, 2024 8:20 PM

views 45

मुंबईत बेस्टच्या बसच्या धडकेत ७ ठार तर ४९ जखमी, मृतांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य

मुंबईत कुर्ला इथं बेस्ट बसच्या अपघातातील मृतांची संख्या सातवर पोहचली आहे. तर, जखमींची संख्या ४९ झाली आहे. जखमींना उपचारासाठी मुंबईतील विविध रूग्णालयांमधे दाखल केलं आहे.    मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. तसंच, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातातल्या जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीनं करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.    दरम्यान, या बसच्या चालकाला ...