July 14, 2025 8:14 PM

views 27

ऑक्सिओम-4 मोहिमेतील अंतराळवीरांचा परतीचा प्रवास सुरू

भारतीय अवकाशयात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ऑक्सिओम-4 मोहिमेतले त्यांचे तीन सहकारी आज अतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे विलंबानं स्पेस एक्सचं ड्रॅगन अंतराळ यान अंतराळ स्थानकापासून विलग झालं. उद्या  दुपारी तीन वाजता हे अंतराळ यान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरेल.    त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी शुक्ला इतर सहकाऱ्यांसह फ्लाईट सर्जनच्या देखरेखीखाली सात दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमामध्ये सहभागी होतील.    या मोह...

June 24, 2025 10:43 AM

views 24

ॲक्झीओम-4 या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं उद्या प्रक्षेपण

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा समावेश असलेलं ॲक्झीओम-4 या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं प्रक्षेपण उद्या होण्याची शक्यता आहे. नासाच्या अधिकृत संकेतस्थळांवरील माहितीनुसार, नासा, ॲक्झीओम स्पेस आणि स्पेसएक्स त्यांच्या या चौथ्या खासगी अंतराळवीर मिशनसाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार, उद्या दुपारी 12 वाजून 01 मिनिटानं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरच्या लॉन्च कॉम्प्लेक्स 39Aवर होणार आहे. या मोहिमेला 29 मे रोजी सुरुवात होणार होती. पण अने...