August 7, 2026 11:24 AM
3
आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू
आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत ९७ जणांचा मृत्यू झाला असून १५ जिल्ह्यांतील १ लाख ६८ हजार नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. राज्यातील ४८० गावांमध्ये पुराचे पाणी अद्याप ओसरलेले नाही.