May 30, 2025 7:14 PM

views 37

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गुलवीर सिंगने दुसरे सुवर्णपदक जिंकल्यामुळे भारताने देशांच्या पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. भारत सध्या आठ सुवर्ण, सात रौप्य आणि तीन कांस्यपदक म्हणजेच एकूण १८ पदकांसह पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर चीन १५ सुवर्ण, आठ रौप्य आणि तीन कांस्यपदक  म्हणजेच एकूण २४ पदकांसह  पदकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.    गुलवीरने पुरुषांच्या ५ हजार मीटर शर्यतीत १३ मिनिटे २४ सेंकद ७८ मिनिट सेंकद अशा विक्रमी वेळेत विजेतेपद पटकावलं. यापूर्वी त्याने या स्पर्धेच्या  पह...