February 24, 2025 1:34 PM

views 38

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून फ्रान्सच्या दौऱ्यावर

भारत-फ्रान्स संरक्षण सहकार्याला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून फ्रान्सच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होणार आहेत. फ्रान्सचे लष्करप्रमुख जनरल पियर शिल यांच्याशी पॅरिसमधील लेस इनव्हॅलिड्स इथं चर्चा करण्यापूर्वी लष्करप्रमुखांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे.  दोन्ही देशांमधील लष्करी संबंध दृढ करणं हा या बैठकीचा उद्देश आहे. उद्या, जनरल द्विवेदी मार्सेलला जाणार असून तिथं ते फ्रेंच सैन्याच्या तिसऱ्या विभागाला भेट देतील. पहिल्या महायुद्धा...

February 23, 2025 1:37 PM

views 41

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी फ्रान्सच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर

भारत-फ्रान्स संरक्षण सहकार्य बळकट करायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी फ्रान्सच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.  लष्करप्रमुख उद्या पॅरिसमधल्या लेस इनव्हॅलिडेस इथं फ्रान्सचे लष्करप्रमुख जनरल पियरे यांच्याशी चर्चा करतील, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. दोन्ही राष्ट्रांमधले लष्करी संबंध अधिक मजबूत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे.    मंगळवारी, जनरल द्विवेदी मार्सेली इथं फ्रेंच सैन्याच्या तिसऱ्या तुकडीला भेट देऊन या तुकडीचं ध्येय आणि भूमिका, द्विपक...