February 9, 2025 2:55 PM
103
आनंदवन प्रकल्पाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
बाबा आमटेंनी सुरू केलेल्या आनंदवन या प्रकल्पाला दहा कोटींचा कॉर्पस फंड देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस यांनी केली. आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या पंचाहत्तर वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यात ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं आहे. आनंदवनसारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हेे साध्य करता येईल असं ते म्हणाले. कुष्ठरोग्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली असली तरी मोठ्या प्रमाणावर अजून कार्य करायचं बाकी आहे असं नमूद करत आनंदव...