May 22, 2025 8:56 PM

views 34

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देशभरातल्या १०३ अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून भारतानं  पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राजस्थानमध्ये बिकानेर इथं विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. पाकिस्तान भारताबरोबरचं  थेट युद्ध कधीच जिंकू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला प्रोत्साहन देऊन छुपं युद्ध खेळत आहे. पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश दहशतवादा विरोधात एकवटल्याचं ते यावेळी म्हणाले.  यापुढे पाकिस्तानबरोबरची चर्चा केवळ पाक-व्याप्त काश्मीरवर केंद्रित असेल, असं...

May 22, 2025 1:22 PM

views 31

प्रधानमंत्र्याच्या हस्ते १०३ पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजस्थानमधील बिकानेर इथं अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. रेल्वे, रस्ते, उर्जा, पाणी आणि नवीन तसंच नवीकरणीय उर्जा क्षेत्रातले हे प्रकल्प आहेत. याच कार्यक्रमात प्रधानमंत्री 103 पुनर्विकसित अमृत भारत स्थानकांचंही उद्घाटन करणार आहेत. 18 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 86 जिल्ह्यांतल्या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे.   स्थानिक कला, संस्कृती, परंपरांचं दर्शन घडवण्याच्या दृष्टीने या रेल्वेस्थानकांचं सुशोभीकरण करण्...