December 10, 2025 1:35 PM

views 58

ॲमेझॉन भारतात २०३० पर्यंत ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

अमेरिकेतला मोठा उद्योगसमूह ॲमेझॉन ने भारतात २०३० पर्यंत ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे  उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित ॲमेझॉन संभव परिषदेत ही घोषणा केली.   विकसित भारताच्या उद्दिष्टांशी ॲमेझॉनची प्रगती सुसंगत असल्याचं सांगून ते म्हणाले की या गुंतवणुकीतून १० लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात क्षमतावाढ, दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधाविकास , रोजगारनिर्मिती आणि लहान उद्योगांना पाठिंबा ही या गुंतवणुकीच...

July 15, 2024 3:23 PM

views 87

भारतातलं किरकोळ डिजिटल पेमेंट 2030 पर्यंत दुप्पट होऊन 7 लाख कोटी डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता

भारतातलं किरकोळ डिजिटल पेमेंटचं प्रमाण येत्या २०३० सालापर्यंत दुप्पट होऊन सात लाख कोटी डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.केर्नी आणि अमेझॉन पे या संस्थांनी शहरी भारत कसं पेमेंट करतो, यासंदर्भात केलेल्या संयुक्त सर्वेक्षणानंतर हा अंदाज व्यक्त केला आहे.   आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये किरकोळ व्यवहारांसाठी भारतातलं डिजिटल पेमेंट वाढून तीन पूर्णांक सहा लाख कोटी डॉलर झालं आहे.भारतात यूपीआय व्यवहार ११ एप्रिल २०१६ पासून सुरु झाले.भारताची ई-कॉमर्स बाजारपेठ २०२२ मध्ये ७५ ते ८० अब्ज डॉलर होती, त्यात २०३०...