June 6, 2025 4:13 PM

views 18

देशातल्या युवकांनी जागतिक स्तरावर ठसा निर्माण केला – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशातल्या युवकांनी जागतिक स्तरावर आपला ठसा निर्माण केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एनडीए सरकारनं ११ वर्षात युवकांसाठी विविध क्षेत्रांमध्ये स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० यांसारख्या अनेक योजना राबवल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.     रालोआ सरकारनं गेल्या ११ वर्षात विविध उपाययोजनांमार्फत तरुण पिढीला सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.   भारतात जगातला सर्वात तरुण देश आहे. म्हणजे देशाच...