April 17, 2025 10:28 AM

views 65

या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी सीबीएसई आधारित अभ्यासक्रम लागू करण्याचा शासन आदेश जारी

राज्यात सीबीएसईच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा शासन आदेश काल जारी झाला. या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी, पुढच्या शैक्षणिक वर्षापासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी, २०२७-२८ पासून पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीसाठी, तर २०२८-२९ ला आठवी, दहावी आणि बारावीसाठी CBSE अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आधीच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या स्तराऐवजी नव्या शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर अशी रचना करण्यात आली आहे. या धोर...

June 26, 2024 7:25 PM

views 39

सीबीएसईच्या इयत्ता १०वी आणि १२वी पुरवणी परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर

सीबीएसई अर्थात  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षेचं अंतिम वेळापत्रक आज जाहीर झालं. ही परीक्षा १५ ते २२ जुलै या कालावधीत होईल. सीबीएसईच्या संकेतस्थळावर  हे वेळापत्रक उपलब्ध आहे.  परीक्षा सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत होईल, परंतु भारतीय संगीत, चित्रकला, व्यावसायिक कला, कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी-नृत्य, योग, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांची परीक्षा सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत होणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नोंद झालेले विद्यार्थी पुरवणी प...