October 14, 2025 1:02 PM

views 133

नागपूरमधे आज धम्मचक्रप्रवर्तन दिन उत्साहात साजरा

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षा भूमीवर बुद्ध धम्माचा स्वीकार केला तो दिवस होता १४ ऑक्टोबर १९५६, विजयादशमी.   विजयादशमीला धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा केला जातो. आज तारखेनुसार या घटनेचा वर्धापन दिन असल्याने आजही दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने येत आहेत.  दीक्षाभूमी परिसरात विविध मूर्ती पुस्तकांचे स्टॉल लागलेले आहेत.   नागपूरच्या काटोल रोड वर  डॉ . बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय शांतिवन इथं आज  सुगम संध्या तसंच बुद्ध वंदनेचं आयोजन करण्यात आलं आहे, तसंच  बाबासाहेबांचा ज...

October 12, 2024 8:48 PM

views 33

६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा देशभरात उत्साह

६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज राज्यात साजरा होत आहे. १९५६ साली विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.  नागपूर इथं आज भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना झाली. यावेळी समता सैनिक दलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा सुरु झाला असून उत्तरप्रदेशच्या कुशीनगर इथले भिक्षु संघाचे अध्यक्ष भदंत ए.ए.बी.ज्ञानेश्वर आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदो...