June 17, 2024 7:42 PM
110
बकरी ईद सण देशभरात उत्साहात साजरा
ईद उल अजहा हा सण देशभरात उत्साहाने साजरा होत आहे. देशाच्या विविध भागात आज ईदगाह तसंच मशिदीत नमाज अदा करुन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. नागपूर मध्यवर्ती कारागृहातल्या प्रार्थना भवनात जामिया अरेबीय इस्लामीया या संस्थेनं बकरी ईद निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बकरी ईदचा नमाज अदा करुन बंदीवानांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. लातूर शहरातल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज झाली त्यानंतर भारतासह जगभरात शांतता नांदावी म्हणून प्रार्थना झाली. निलंगा इथल्या ईदगाह मैदानावरही सामूहिक नमाज...