April 15, 2025 2:42 PM

views 19

यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरु

यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरमधे आजपासून नोंदणी सुरु झाली. श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या संकेतस्थळावरुन नोंदणीला कालच सुरुवात झाली. देशभरातल्या निवडक ५४० बँकशाखांमधेही यात्रेसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यात्रेसाठी नोंदणी करणं अनिवार्य आहे. सर्व यात्रेकरुंना तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र, आणि इतर कागदपत्रं सादर करावी लागतील. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन कार्ड बाळगणं बंधनकारक आहे. प्रतिदिन केवळ १५ हजार यात्रेकरुंना परवानगी असेल. अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गे आणि गंदेरब...

July 8, 2024 8:10 PM

views 34

अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी दूरसंचार सुविधांमध्ये सुधारणा

अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांना अखंडित मोबाईल सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं तिथल्या दूरसंचार सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करायचं ठरवलं आहे. अपेक्षित सुधारणांमुळं अमरनाथ यात्रेतला  लखनपूर ते काझीगंड तसंच काझीगंड ते पहलगाम आणि बलताल पर्यंतचा पट्टा 2G, 3G आणि  4G  सुविधांनी युक्त होणार आहे. या अद्यावत सुधारणा करण्यासाठी दूरसंचार विभागानं एअरटेल, बीएसएनएल तसंच रीलायन्स जिओ सारख्या मोठ्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे.