जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रियासी, राजौरी, पूंछ, श्रीनगर आणि बडगाम या पाच जिल्ह्यांमधल्या २६ मतदारसंघांसाठी येत्या बुधवारी २५ सप्टेंबर रोजी मतदान होईल. येत्या ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी तिसऱ्या टप्प्यासाठीही प्रचाराचा जोर वाढवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पूंछ आणि श्रीनगरमध्ये प्रचारसभांना संबोधित करत आहेत. नॅशनल कॉन्फरन्स – काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार शहानवाज चौधरी आणि जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष तारिक हमीद कारा यांच्या समर्थनार्थ ते आज निवडणूक रॅली काढत आहेत. दरम्यान, हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज हरयाणाच्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. š्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधिà
Site Admin | September 23, 2024 2:13 PM | Assembly Elections | J&K
जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार