June 20, 2024 12:23 PM
149
उत्तर प्रदेशमध्ये लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार
उत्तर प्रदेशमध्ये महाराजगंज इथं आशियाई किंग गिधाड किंवा लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे 2007 पासून आंतरराष्ट्रीय निसर्गं संवर्धन संघटेच्या लाल यादीत सूचीबद्ध गंभीरपणे धोक्यात असलेल्या या प्रजातींची संख्या सुधारेल. या केंद्र...