June 7, 2025 2:39 PM
28
नॉर्वे चेस २०२५चं बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन यानं पटकावलं – विजेतेपद
अग्रमानांकित बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन यानं नॉर्वे चेस २०२५चं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेतलं हे त्याचं सातवं विजेतेपद आहे. विद्यमान विश्वविजेता आणि त्याचा कडवा प्रतिस्पर्धी भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश खेळाच्या शेवटच्या टप्प्यावर अडखळल्याने कार्लसनला त्याचा फायदा झाला. क्लासिक विभागात ...