June 24, 2025 3:31 PM
36
Anderson-Tendulkar Trophy : भारताचं इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं उद्दिष्ट
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन - तेंडुलकर चषकाच्या हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दुसऱ्या डावात भारताने ३६४ धावा केल्या असून उपकर्णधार ऋषभ पंतने ११८ धावा फटकावल्या. दोन्ही डावात शतक झळकवणारा तो पहिला भारतीय...