खेळ

July 14, 2024 3:16 PM

views 71

Wimbledon Tennis Championship: नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराज यांच्यात आज चुरशीची लढत

विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आजचा अंतिम सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला नोव्हाक जोकोविच आणि विद्यमान विजेता, स्पेनचा कार्लोस अल्कराज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता हा सामना सुरू होईल.   अल्कराजचा हा विम्बल्डनचा दुसरा अंतिम सामना आहे, तर जोकोव...

July 14, 2024 3:10 PM

views 103

३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांची कमाई

कझाकस्तान इथं झालेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकं पटकावली आहेत.   मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्ण, तर रत्नागिरीचा इशान पेडणेकर, चेन्नईचा श्रीजीथ शिवकुमार आणि उत्तर प्रदेशातल्या बरैलीचा यशश्वी कुमार या तिघांनी रौप्यपदकाची कमाई केली.   ...

July 14, 2024 12:17 PM

views 47

टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत भारताची ३-१ आघाडी

भारत आणि झिम्बाब्वे दरम्यानच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा २० षटकांचा क्रिकेट सामना आज दुपारी साडेचार वाजता सुरू होईल. भारताने या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.   मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तत्पूर्वी, काल खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या सामन्य...

July 13, 2024 9:12 PM

views 64

टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा झिंबाब्वेवर निर्णायक विजय

झिंबाब्वेमधे हरारे इथं आज झालेल्या चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं झिंबाब्वेवर १० गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला, आणि झिंबाब्वेचा डाव १५२ धावांवर संपुष्टात आणला. झिंबाब्वेचा कर्णधार सिंकदर रझानं सर्वाधिक ४६ धावा केल्या. भारतातर्फे खलिल...

July 13, 2024 1:37 PM

views 56

भारत आणि झिम्बाब्वे टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हरारे इथं रंगणार

क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतला चौथा सामना आज हरारे मध्ये संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे. या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत पुढच्या दोन्ही सामन्यात झिम्बाब्वे...

July 13, 2024 12:22 PM

views 65

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची यादी जाहीर

ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या भारतीय खेळाडूंची यादी काल जाहीर झाली. पॅरिस इथं 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नेतृत्वाखालील भारतीय तुकडीत 28 खेळांडूंचा समावेश असणार आहे. यामध्ये 11 महिला आणि 17 पुरुष खेळाडू आहेत. यंदाच्या या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा सर्वा...

July 12, 2024 2:53 PM

views 96

विम्बल्डन टेनिस : पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज कार्लोस अल्कराजचा सामना डॅनियल मेदवेदेवशी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज होणाऱ्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत  गतविजेता कार्लोस अल्कराजचा सामना डॅनियल मेदवेदेवशी होणार आहे. दुसरीकडे, रशियाचा पाचवा मानांकित मेदवेदेव यानं इटलीच्या अव्वल मानांकित यानिक जिनरवर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात सात वेळा ...

July 12, 2024 12:38 PM

views 93

भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पल्लिकल आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर २६, २७ आणि २९ जुलैला वीस षटकांचे सामने होणार आहेत. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका कोलंबोच्या आर प्रेमदास आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर १, ४ आणि ७ ऑगस्ट...

July 11, 2024 4:27 PM

views 63

क्रीडा पत्रकारितेसाठी जीवन गौरव पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ क्रीडापत्रकार सुहास जोशी, खेळाडू विजया नर आणि विलास दळवी यांना पॉवरलिफ्टिंग असोसिएशननं नुकतंच जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. विलास दळवी यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अनेकदा पॉवरलिफ्टिंग खेळामध्ये पुरस्कार मिळवले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त कक्ष अधिकारी आणि शिवछत्रपती पुरस्कार विज...

July 11, 2024 3:29 PM

views 84

युरो कप फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडचा अंतिम फेरीत प्रवेश

युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नेदरलँडचा २-१ अशा फरकानं पराभव करून इंग्लंडनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. येत्या १५ तारखेला होणाऱ्या अंतिम फेरीतइंग्लंडचा मुकाबला स्पेनबरोबर होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.