September 12, 2024 7:08 PM
49
आशियाई पुरूष हॉकी स्पर्धेत भारताचा कोरियाला पराभव करत सलग चौथा विजय
चीनच्या हुलनबुइर इथं सुरू असलेल्या आशियाई पुरूष हॉकी स्पर्धेत आज भारतानं दक्षिण कोरियाला नमवत सलग चौथा विजय नोंदवला जिंकले. भारतानं दक्षिण कोरियाचा ३-१ अशा गोलफरकानं पराभव केला. अराईजीत सिंग हुंदाल आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या यांनी भारतासाठी गोल केले. काल मलेशियाचा ८-१ असा दणदणीत पराभव करत, याआ...