राष्ट्रीय

June 14, 2024 8:21 PM

views 99

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणार रॅकेट अटकेत

नवी दिल्लीतल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणार रॅकेट पकडलं असून त्यांच्याकडून २० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केली. याप्रकरणातील दोन मुख्य सुत्रधारांना अटक केली असून त्यातील एक नायजेरियाचा तर दुसरा आयवरी कोस्टचा असल्याचं विशेष पथकानं प्रसिद्धी पत्रकाद...

June 14, 2024 2:31 PM

views 83

सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांनी सोरेंग चाकुंग मतदारसंघाच्या आमदारकीचा दिला राजीनामा

सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी सोरेंग चाकुंग मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघात विजयी झाल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोन मतदार संघात विजयी झालेल्या उमेदवाराला निकाल लागल्यापासून १४ दिवसां...

June 14, 2024 2:54 PM

views 74

नीट परीक्षेसंदर्भात दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या एनटीए, केंद्रसरकार, बिहार राज्यसरकार आणि सीबीआयला नोटिसा

वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत पेपरफुटी आणि अन्य गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्याची केंद्रीय अन्वेषण संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्था तसंच केंद्र सरकारला नोटिसा बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न...

June 14, 2024 10:07 AM

views 127

कायद्याविषयी सविस्तर माहितीसाठी NCRB संकलन ऑफ क्रिमिनल लॉज ॲप सुरु

भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ हे तीन नवीन गुन्हेगारी कायदे येत्या १ जुलैपासून अमलात येणार आहेत. नागरिकांना या कायद्यांविषयीची सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी,NCRB संकलन ऑफ क्रिमिनल लॉज हे मोबाईल ऍप सुरू करण्यात आलं आहे. प्ले स्टोअर अथ...

June 14, 2024 10:00 AM

views 44

१८व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी येत्या २६ जूनला होणार निवडणूक

१८व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी येत्या २६ जूनला निवडणूक होणार आहे. संसदेचं पहिले अधिवेशन २४ जून ते ३ जुलै या कालावधीत पार पडणार आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यात येईल. याचवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतील. राज्यसभेचं स...

June 14, 2024 7:45 PM

views 90

प्रधानमंत्र्यांची इटलीमधे विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीमधे अपुलिया इथं आज विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. जी सेव्हन देशांच्या शिखर परिषदेसाठी मोदी सध्या इटलीत आहेत. आज दुपारी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, अंतराळ, शिक्षण, हवामान बदल, पायाभूत सुविधा, उर्...

June 13, 2024 9:14 PM

views 82

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल, तर प्रधानमंंत्र्याच्या प्रधान सचिवपदी पी. के. मिश्रा यांची फेरनियुक्ती

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल, तर प्रधानमंंत्र्याचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पी. के. मिश्रा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं आज या नियुक्त्यांना मंजुरी दिली. डोवाल आणि मिश्रा यांच्या नियुक्तीचा कालावधी पुढच्या आदेश...

June 13, 2024 8:59 PM

views 96

दिल्लीला पाणीपुरवठा करण्याचे अप्पर युमना नदी बोर्डाला निर्देश

दिल्लीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज अप्पर यमुना नदी बोर्डाला दिल्लीला पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली सरकारनं मानवतावादी दृष्टिकोनातून पाणीपुरवठ्याबाबत यमुना नदी बोर्डाकडे विनंती अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. हिमाचल प्रदेशनं आपल्या पूर्वीच्या भूमिकेपासून घुमजाव करून १...

June 13, 2024 8:53 PM

views 83

ओडिशामध्ये टपाल विभागात भरती प्रकरणी सीबीआय चौकशी

ओडिशामध्ये टपाल विभागात भरतीसाठी कथित खोटी प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी सीबीआयनं विस्तृत चौकशी सुरू केली आहे. कालाहंडी, नुआपाडा, रायगडा, नबरंगपूर, कंधमाल, केओंझार, मयूरभंज, बालासोर आणि भद्रक यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ६७ हून अधिक ठिकाणी चौकशी सुरू केली आहे. ही प्रमाणपत्रं अलाहाबादच्या माध...

June 13, 2024 8:41 PM

views 96

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यातील ४ दहशतवाद्यांची रेखाचित्र जारी

जम्मू काश्मीर मधल्या दोडा जिल्ह्यातल्या गंडोहच्या कोटा टॉप भागात  सुरक्षा दलांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. काल रात्री झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी या भागात लपून बसलेल्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रं जारी केली आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यांना ५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.