राष्ट्रीय

June 24, 2024 9:52 AM

views 47

23 जूनला झालेली नीट-पीजी परीक्षा रद्द करण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

  वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या 1 हजार 563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल घेण्यात आली. यापैकी 813 जणांनी काल परीक्षा दिली. विविध प्रवेश परीक्षांवरच्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर काल 23 जूनला होणारी नीट-पीजी रद्द करण्याचा ...

June 23, 2024 8:18 PM

views 45

पश्चिम बंगाल : एका विद्यार्थ्यासह पाच जणांना पोलिसांकडून अटक

पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती दलानं पश्चिम बर्धमान जिल्ह्यातून एका विद्यार्थ्यासह पाच जणांना अटक केली आहे. या सहा जणांचा बांग्लादेशातल्या शहादते अल हिक्मा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यांपैकी एक विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स विषयाच्या दुसऱ्या वर्षात शिकत असल्या...

June 23, 2024 8:01 PM

views 62

देशात १ जुलैपासून नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी

देशात फौजदारी कायद्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या सुधारणांबाबत एक चर्चासत्र आज चेन्नईत झालं. भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष्य अधिनियम, आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी येत्या १ जुलैपासून होणार असून त्यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी हे चर्चासत्र झालं. केंद्रीय कायदेमंत...

June 23, 2024 7:04 PM

views 77

‘पुष्पक’ या अग्निबाणाचं तिसऱ्यांदा यशस्वी परीक्षण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज पुष्पक या अग्निबाणाचं तिसऱ्यांदा यशस्वी परीक्षण केलं. कर्नाटकच्या चित्रदुर्ग एअरोनॉटिकल टेस्ट रेंज एटीआर इथे हे परीक्षण झालं. आज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी वायू सेनेच्या चिनुक हेलिकॉप्टरमधून पुष्पकला ४ पूर्णांक ५ दशांश किलोमीटर उंचीवरून सोडण्यात आलं. प्रक्षेपणा...

June 23, 2024 7:49 PM

views 53

नीट यूजी पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

नीट यूजी पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केेलेल्या तक्रारीनंतर सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास हाती घेण्यासाठी सीबीआय पावलं उचलत आहे. नीट यूजी परीक्षेतल्या अनियमिततेचं प्रकरण काल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स...

June 23, 2024 3:14 PM

views 80

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधल्या अनेक महत्त्वाच्या मदुद्यांवर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतल्या परस्पर भागीदारीविषयी आणि विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा क...

June 23, 2024 3:21 PM

views 67

१८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून सुरू होणार

१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. लोकसभेचे हंगामी सभापती ज्येष्ठ भाजप खासदार भर्तृहरी महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील.  लोकसभा सभापतीपदासाठी येत्या २६ जून रोजी निवडणूक होणार आहे.  राज्यसभेचं अधिवेशन येत्या २७ तारखेल...

June 23, 2024 3:12 PM

views 61

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एक अतिरेकी ठार

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात उरी इथं नियंत्रणरेषेजवळ सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी कारवाईदरम्यान सुरक्षादलांनी एका अतिरेक्याला ठार केलं आहे. बजरंग-उरी भागात काही घुसखोर अतिरेकी असल्याची बातमी मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी इथं शोधमोहीम सुरू केली. लपून बसलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबा...

June 23, 2024 3:05 PM

views 62

केरळ, कर्नाटक आणि गोव्यात पुढचे चार दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा

केरळ, कर्नाटक आणि गोव्यात पुढचे चार दिवस अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. ईशान्य भाग आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाजवळच्या भागात पुढचे पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल. उत्...

June 23, 2024 7:52 PM

views 61

केंद्र सरकार पूरव्यवस्थापनात शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून पुढं जात आहे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक आज नवी दिल्ली इथं झाली. पुराचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने दूरगामी धोरण तयार करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.