राष्ट्रीय

July 3, 2024 1:46 PM

views 47

छत्तीसगढमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी काल झालेल्या चकमकीत नारायणपूर जिल्ह्यात पाच माओवादी ठार झाले. महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर माओवाद्यांनी हल्ला करत बेछूट गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाच माओवादी ठार झाले. दरम्यान, सुरक्षा दलांनी राज्यातल्या सु...

July 3, 2024 10:51 AM

views 68

ग्लोबल इंडिया कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेला आज प्रारंभ

ग्लोबल इंडिया कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेला आज नवी दिल्ली इथं प्रारंभ होत असून त्याचं उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा प्रत्यक्ष वापर, त्याचे प्रशासन, त्यासाठीच्या बुद्धीकौशल्याचा विक...

July 3, 2024 9:46 AM

views 41

भारतीय रेल्वेला मालवाहतुकीतून १४ हजार ७९८ कोटी रुपयांचं उत्पन्न

भारतीय रेल्वेनं या वर्षी जूनमध्ये मालवाहतुकीतून १४ हजार ७९८ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी जास्त आहे. रेल्वे मंत्रालयानं आज ही माहिती दिली. गेल्या वर्षी याच महिन्यात सुमारे १२३ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत या वर्षी जूनमध्ये १३५ दशलक्ष टनांपेक्षा जास्त म...

July 2, 2024 8:03 PM

views 50

कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी नवी दिल्लीत आढावा बैठक

कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, एम. नागराजू यांनी सध्या उत्पादन करणाऱ्या, उत्पादन वाढवू शकतात अशा आणि कार्यान्वीत नसलेल्या कोळसा खाणींचा नवी दिल्लीतल्या बैठकीत आढावा घेतला. कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत, ५४ बंदिस्त ...

July 2, 2024 7:59 PM

views 66

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभार प्रस्ताव लोकसभेत मंजूर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेचं कामकाज आज संस्थगित झालं. २४ जूनला सुरु झालेलं हे कामकाज उद्या संपणार होतं. मात्र आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केली.

July 2, 2024 6:50 PM

views 67

देश सर्वप्रथम या तत्त्वावरच आपलं सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन

देश सर्वप्रथम या तत्त्वावरच आपलं सरकार काम करत असून भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या आपल्या लढ्यामुळंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल आ...

July 2, 2024 6:12 PM

views 58

राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली

आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपाच्या बांसुरी स्वराज यांनी आज हक्कभंगाची नोटीस बजावली. राहुल गांधी यांनी सभागृहात सांगितलेल्या काही गोष्टी चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असून त्याकरता त्यांच्यावर कारवाई करावी असं स्वराज यांनी या नोटिशीत म्हटलं आहे...

July 2, 2024 2:38 PM

views 43

देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर असूनही देशात दरडोई उत्पन्न कमी – अखिलेश यादव

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावरची चर्चा संसदेच्या दोन्ही सभागृहात पुढं सुरु झाली. देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर असूनही देशात दरडोई उत्पन्न कमी असल्याबद्दल समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी सवाल उपस्थित केला. स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करुन ...

July 2, 2024 2:24 PM

views 63

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर शांघाय सहकार्य संघटना परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार

कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली अस्ताना इथं ४ जुलैपासून  होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना परिषदेत सहभागी होणाऱ्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर करणार आहेत.  शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची ही २४ वी बैठक असून या बैठकीत गेल्या दोन दशकातल्या विविध ...

July 2, 2024 2:53 PM

views 61

संसद सभागृहात सदस्यांनी लोकशाही तत्त्वांचं पालन करण्याचं प्रधानमंत्री मोदी यांचं आवाहन

संसद सभागृहात लोकशाही तत्त्वांचं आणि नियमांचं पालन काटेकोरपणे करावं असं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत केलं, असं रिजिजू म्हणाले. संसदेतले लोकनियुक्त प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर देशसेवेची जबाबदारी असते, यावर प्रधानमंत्र्यांनी बैठकीत भर दिला. पर्यावरण, पाणी, आणि इतर सामाज...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.