राष्ट्रीय

July 5, 2024 11:18 AM

views 44

सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात

केंद्रीय शिक्षण मंडळ अर्थात सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या इयत्ता तिसरी आणि सहावीची, 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीची नवीन पाठ्यपुस्तके लवकरच उपलब्ध होणार आहे. या पाठ्यपुस्तकांची निर्मिती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. तिसरी आणि सहावीची नऊ पाठ्यपुस्तके य...

July 5, 2024 10:54 AM

views 94

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २ दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 जुलै ला रशिया दौऱ्यावर जात आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरुंन पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर जात असून ते मास्को इथ 22 व्या भारत रशिया वार्षिक शिखर बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध प्रांतिक आणि वैश्विक मुददयां...

July 5, 2024 10:48 AM

views 37

सरकार लवकरच नवीन जहाजबांधणी आणि जहाजदुरुस्ती धोरण आणणार- के रामचंद्रन

  2030 पर्यंत भारताला जहाज बांधणी क्षेत्रातील सर्वोत्तम 10 देशांत आणि 2047 पर्यंत पहिल्या पांच देशांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी, सरकार लवकरच नवीन जहाजबांधणी आणि जहाजदुरुस्ती धोरण आणणार आहे. केंद्रीय बंदरं, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी के रामचंद्रन यांनी काल ही माहिती दिली. जहाजब...

July 5, 2024 10:12 AM

views 57

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात

  नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत देशातल्या 500 तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे. संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्...

July 5, 2024 9:58 AM

views 47

राष्ट्रीय हरित ऊर्जा कार्यक्रमा अंतर्गत नियमावली आणि मानके सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून निर्देश जारी

राष्ट्रीय हरित ऊर्जा कार्यक्रमा अंतर्गत नियमावली आणि मानके सुनिश्चित करण्यासाठी परीक्षण सुविधा, पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक सहयोग यासाठी केंद्र सरकारने निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार केंद्रीय नवीन आणि नवी करणीय ऊर्जा मंत्रालयाने ही योजना राबवण्यासाठी 2025-26 पर्यन्त दोनशे कोटी रुपये जाहीर केले ...

July 5, 2024 9:44 AM

views 60

हाथरस दुर्घटनाप्रकरणी 6 योजकांना अटक

उत्तरप्रदेशातील हाथरस इथ सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटने प्रकरणी 6 जणांना पोलिसांनी काल अटक केली. यामध्ये 4 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून ते या सत्संग कार्यक्रम आयोजन समितीचे सदस्य आणि सेवादार आहेत.   अलिगड विभागाचे पोलिस अधिकारी शल्लभ मथुर यांनी ही माहिती दिली. या प्रक...

July 4, 2024 8:45 PM

views 61

भारतीय रेल्वेची १० हजार विना-वातानुकूलित डब्यांच्या उत्पादनाची योजना

भारतीय रेल्वेनं पुढच्या दोन वर्षांसाठी सुमारे १० हजार विना-वातानुकूलित डब्यांच्या उत्पादनाची योजना आखली आहे. त्यात ५३०० पेक्षा जास्त सामान्य डबे असतील, असं अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत सांगितलं. रेल्वेचे प्रवासी वाढत असून त्यामुळे डब्यांची आवश्यकताही वाढली आहे. त्यामुळे डब्यांचे उत्पादनही वाढवत असल्याचं...

July 4, 2024 8:43 PM

views 67

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 22व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेसाठी रशियाचा दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बाविसाव्या भारत रशिया वार्षिक परिषदेसाठी  ८ आणि ९ जुलै रोजी रशियाचा दौरा करणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मोदी यांना आमंत्रण दिलं असून या परिषदेत दोन्ही देशांच्या प्रादेशिक तसंच जागतिक प्रश्नांविषयी चर्चा होईल, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दि...

July 4, 2024 8:22 PM

views 87

नवे फौजदारी कायदे नागरिकांसाठी जीवनसुलभता आणतील – मंत्री अर्जुनराम मेघवाल

नवे फौजदारी कायदे नागरिकांसाठी जीवनसुलभता आणतील असा विश्वास केंद्रीय आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी व्यक्त केला आहे. ते आज उत्तरप्रदेशात गाझीयाबाद इथल्या सीबीआय अकादमीत बोलत होते. या कायद्यांमुळे न्यायदानाची गती वाढेल, आणि खटल्यांमधे खर्च होणारा सर्व संबंधितांचा वेळ वाचेल, असं ते म्हणाले.  &...

July 4, 2024 8:09 PM

views 49

हेमंत सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन इथं झालेल्या कार्यक्रमात सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयानं सोरेन यांना जामीन दिल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी तिसऱ्यां...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.