राष्ट्रीय

August 10, 2024 8:31 PM

views 36

भारत आणि तिमोर लेस्ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

भारत आणि तिमोर लेस्ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तिमोर लेस्तेची राजधानी डिली इथं आयोजित कार्यक्रमात त्या संबोधित करत होत्या. तिमोर लेस्तेच्या सर्वोच्च नेत्यांशी आज राष्ट्रपतींनी द्विपक्षीय चर्चा केली असून भारतीय समुदायाशीही संवा...

August 10, 2024 7:00 PM

views 31

मका, तांदूळ, फळं आणि बांबूच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी बहुआयामी आणि भविष्यवादी दृष्टिकोन स्वीकारावा – अमित शहा

देशात ऊस पिकाव्यतिरिक्त मका, तांदूळ, फळं आणि बांबू यांच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी बहुआयामी आणि भविष्यवादी दृष्टिकोन स्वीकारावा असं आवाहन आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ये...

August 10, 2024 8:34 PM

views 31

संपूर्ण देश आणि केंद्र सरकार वायनाड इथल्या भूस्खलनानं बाधित लोकांच्या पाठीशी उभा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

    केरळमधल्या वायनाड इथं झालेल्या भूस्खलनामुळे बाधित लोकांच्या पाठीशी संपूर्ण देश आणि केंद्र सरकार उभं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज वायनाड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात मदत आणि पुनर्वसन कामाबाबत आढावा बैठकीला संबोधित केलं. मदतकार्यासाठी राज्य सरकारला केंद्...

August 10, 2024 6:56 PM

views 27

बँकिंग क्षेत्रात बहुप्रतिक्षित सुधारणा सरकार राबवत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

सरकार बँकिंग क्षेत्रात बहुप्रतिक्षित सुधारणा राबवत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. बँकिंग नियमन सुधारणांची दीर्घ काळापासून गरज होती असं त्यांनी सांगि...

August 10, 2024 3:09 PM

views 30

२०२४-२५ मध्ये संरक्षण निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७८टक्क्यांनी वाढ

भारताच्या संरक्षण निर्यातीत २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत गेल्या आर्थिक वर्षातल्या याच कालावधीच्या तुलनेत ७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशाची संरक्षण निर्यात ६ हजार ९१५ कोटी रुपये झाली. मागील वर्षी ही निर्यात ३ हजार ८६५ कोटी रुपये इतकी होती. संरक्षण दलाचे प्रवक्ते ए. भारत भूषण बाबू यांनी समाजमाध्यमांव...

August 10, 2024 1:55 PM

views 29

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या पूर्व भागात या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या पूर्व भागात या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा भारतीय हवामानशास्त्रविभागाचा अंदाज आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंडीगढ, दिल्ली आणि राजस्थानच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्यप्रदेशच्या पूर्व भागात तुरळक ...

August 10, 2024 1:29 PM

views 41

रेल्वेच्या २४ हजार कोटी रुपयांच्या आठ प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार-विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं रेल्वे मंत्रालयाच्या २४ हजार६५७ कोटी रुपयांच्या आठ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. महाराष्ट्रासह ओदिशा, आंध्र प्रदेश,...

August 10, 2024 1:49 PM

views 45

सिंहांच्या संवर्धनासाठी आज जागतिक सिंह दिन साजरा

जंगलचा राजा सिंहाच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज जागतिक सिंह दिवस साजरा केला जात आहे. सिंहांची घटती संख्या आणि त्यांचं विविध धोक्यांपासून संरक्षण करण्याची तातडीची गरज-याकडे जगाचं लक्ष वेधणे; हा या दिवसाचा उद्देश आहे. भारतात सिंहांच्या संवर्धनाला सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व आ...

August 10, 2024 2:20 PM

views 39

भारत आणि तिमोर लेस्‍ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध आहे-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारत आणि तिमोर लेस्‍ते हे दोन्ही देश मैत्री आणि लोकशाहीविषयी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तिमोर लेस्‍तेची राजधानी डिली इथं आयोजित कार्यक्रमात त्या संबोधित करत होत्या. तिमोर लेस्‍तेच्या सर्वोच्च नेत्यांशी आज राष्ट्रपतींनी द्विपक्षीय चर्चा केली असून भारतीय समुदायाशीही स...

August 10, 2024 9:55 AM

views 60

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागासाठीच्या दुसऱ्या योजनेला आणि स्वच्छ वनस्पती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागासाठीच्या दुसऱ्या योजनेला तसंच ग्रामीण भागात 2024-25 ते 2028-29 या आर्थिक वर्षातील अंमलबजावणीलाही मान्यता दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना ही दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी नवी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.