September 9, 2024 2:30 PM
54
प्रधानमंत्री येत्या २९ सप्टेंबरला मन की बात कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांशी साधणार संवाद
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी आपल्या कल्पना आणि सूचना १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर २७ सप्टेंबरपर्यंत देता येतील. तसंच माय जीओव...